Akshar Kothari & Pooja Birari | Swabhiman Shodh Astitvacha | बाप्पाचं स्केच आणि गणपतीच्या आठवणी
2022-09-07
2
गणेशोत्सवातील खास धमाल. बाप्पाविषयीच्या काही खास प्रश्नांची उत्तर अक्षर कोठारी आणि पूजा बिरारीने दिली. पाहूया अक्षर आणि पूजाचा हा Rapid Fire Round सेगमेंट.